कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .

Spread the love

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( cotton corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 148 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक01
02.सहाय्यक व्यवस्थापक ( आयटी)01
03.व्यवस्थापक ट्रेनी ( मार्केटींग )08
04.व्यवस्थापक ट्रेनी ( खाते )08
05.कनिष्ठ कमर्शियल एक्झिक्युटिव50
06.कनिष्ठ सहाय्यक – खाते50
07.कनिष्ठ सहाय्यक जनरल30
 एकुण पदांची संख्या148

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.सहाय्यक व्यवस्थापकहिंदी पदव्युत्तर पदवी
02.सहाय्यक व्यवस्थापक ( आयटी)BE / MCA / MBA / PGDM
03.व्यवस्थापक ट्रेनी ( मार्केटींग )MBA
04.व्यवस्थापक ट्रेनी ( खाते )CA / CMA
05.कनिष्ठ कमर्शियल एक्झिक्युटिवB.SC
06.कनिष्ठ सहाय्यक – खातेB.COM
07.कनिष्ठ सहाय्यक जनरलकोणतीही पदवी

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1770/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 590/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रकिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.24.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment