NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC recruitment for Deputy manager post , number of post vacancy – 135 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये डेप्युटी व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल ) पदांच्या एकुण 135 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्र्रुमेंटशेन )

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.26.08.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दि.26.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment