Canara Bank : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Canara bank apprentice post recruitment , number of post vacancy – 3500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 3500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.17.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMPML Driver Bharti: पुणे महानगर परिवहन महामंडळात वाहन चालक भरती
- NLC India Bharti 2026: NLC इंडिया लिमिटेडमध्ये 145 पदांची भरती
- Assam Rifles Bharti 2026: असम रायफल्समध्ये 354 पदांची भरती
- EXIM Bank भरती 2026 : 120 पदांसाठी भरती; पदवीधर व अनुभवी उमेदवारांना संधी
- NLC India GET भरती 2026 : 143 पदांसाठी इंजिनिअर्सना मोठी संधी