सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती, प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( sangali dcc bank recruitment for clerk post , number of post vacancy 444 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , MSCIT / समतुल्य अर्हता .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.20.06.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/या संकेतस्थळावर दि.08.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026