फेडरल बँक अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Federal bank recruitment for sales officer post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सेल्स अधिकारी – कॉर्पोरेट सॅलरी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या नमुद नाही .
आवश्यक अर्हता : पदवी , BFSI क्षेत्रातील अनुभव ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.01.08.1991 रोजी अथवा त्या नंतर झालेला असावा ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://federalbankcareers या संकेतस्थळावर दि.31.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026
- NIC : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या एकुण 376 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- जिल्हा रुग्णालय लातुर अंतर्गत वर्ग -4 ( गट ड ) संवर्गातील 79 जागेसाठी पदभरती ..
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .