NIC : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या एकुण 376 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NIC recruitment for various post , number of post vacancy – 376 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉम्प्युटर विज्ञान व आयटी | 300 |
| 02. | इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन | 26 |
| 03. | डेटा सायन्स व एआय | 50 |
| एकुण पदांची संख्या | 376 |
आवश्यक अर्हता : M.SC /MS / MCA / B.TECH
आवश्यक अर्हता : दि.30.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी /आ.दु.घ करीता 800/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.nic.in/ या संकेतस्थळावर दि.01.09.2026 पासुन ते दि.30.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..