फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026

Spread the love

फेडरल बँक अंतर्गत पदभरती  , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Federal bank recruitment for sales officer post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सेल्स अधिकारी – कॉर्पोरेट सॅलरी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या नमुद नाही .

आवश्यक अर्हता : पदवी , BFSI क्षेत्रातील अनुभव ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.01.08.1991 रोजी अथवा त्या नंतर झालेला असावा ..

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://federalbankcareers या संकेतस्थळावर दि.31.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment