PNG : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या तब्बल 1025 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या तब्बल 1025 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab National Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1025 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more