महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahageneco recruitment for Officer & Assistant Officer Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.अधिकारी ( Officer ) : अधिकारी पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.सहाय्यक अधिकारी ( Assistant Officer ) : सहाय्यक अधिकारी पदांच्या एकुण 13 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1217 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : 50,000-60,000/-
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे dy. General managaer , Maharashtra state power generation co. ltd. Estrella batterise expansion compound ground floor , labour comp , Dharavi road Matunga Mumbai 400019 या पत्यावर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !