प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( General Hospital Nagpur Recruitment for various post , number of post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लिनर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
| 02. | समुपदेशक | 01 |
| 03. | स्टाफ नर्स | 01 |
| 04. | ICTC मोबाईल व्हॅन क्लिनर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.SC + BMLT / BMLS / DMLS
पद क्र.02 साठी : सोशल सायन्स , फिजिओलॉजी , SOCIOLOGY / ANTHROPOLOGY / HUMAN DEVELOPMENT / NARSING मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी : बी.एस्सी नर्सिंग / GNM , संगणक ज्ञान
पद क्र.04 साठी : 10 वी पास , वाहन चालविण्याचा परवाना .
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 21,000/- |
| 02. | समुपदेशक | 21,000/- |
| 03. | स्टाफ नर्स | 21,000/- |
| 04. | ICTC मोबाईल व्हॅन क्लिनर | 18,000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय नागपुर ( इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर सी.ए रोड नागपुर ) या पत्यावर दिनांक 17.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..