आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ( स्पेशलिस्ट ) पदांच्या 896 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of banking personnel selection recruitment for specialist officer post , Number of Post Vacancy – 896 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आयटी अधिकारी स्केल – 1 | 170 |
02. | ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी स्केल – 1 | 346 |
03. | राजभाषा अधिकारी ( स्केल -1 ) | 25 |
04. | विधी अधिकारी ( स्केल – 1) | 125 |
05. | एचआर / पर्सोनेल अधिकारी ( स्केल – 1 ) | 25 |
06. | मार्केटिंग अधिकारी ( स्केल – 1 ) | 205 |
एकुण पदांची संख्या | 896 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक
पद क्र.02 साठी : कृषी /फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्य पालन विज्ञान / मत्स्यपालन / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / कृषी वानिकी / वानिकी / सहकार व बँकिंग / शेती अभियांत्रिकी पदवी..
पद क्र.03 साठी : इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : एलएलबी
पद क्र.05 साठी : पदवीधर / मानव संसाधन विकास / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा / सामाजिक कार्य / औद्योगिक संबंध ..
पद क्र.06 साठी : पदवीधर तसेच एमएमएस / एमबीए / PGDBM / PGPM / PGDM
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदरी पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय 20-30 वर्षे दरम्यान तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर OBC प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/ या संकेतस्थळावर दिनांक 21.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये परीक्षा शुल्क तर SC / ST / PWD प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !