नागपुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 404 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagpur Mahanagar palika Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 404 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 50 |
02. | कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | 05 |
03. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 70 |
04. | विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक | 05 |
05. | अग्निशामक विमोचक | 100 |
06. | कनिष्ठ लिपिक | 100 |
07. | स्वच्छता निरीक्षक | 20 |
08. | सहायक शिक्षक ( यु.डी.टी माध्यमिक ) | 25 |
09. | सहायक शिक्षक ( एल डी टी माध्यमिक ) | 20 |
10. | वृक्ष अधिकारी | 03 |
11. | वायरमन | 06 |
एकुण पदांची संख्या | 404 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-35 वर्षे दरम्यान
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 04 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..