महाराष्ट्र शासनाच्या नगरच रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये गट ब अराजपत्रित पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state nagar Rachana & Mulyanirdharan department recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | रचना सहाय्यक (गट ब ) | 261 |
02. | उच्चश्रेणी लघुलेखक ( गट ब ) | 09 |
03. | निम्नश्रेणी लघुलेखक ( गट ब ) | 19 |
एकुण पदांची संख्या | 289 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी अथवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी अथवा वास्तुशास्त्र अथवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच लघुलेखनाचा वेग किमान 120 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि अथवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मि या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.03 साठी : : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच लघुलेखनाचा वेग किमान 100 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि अथवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मि या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .
परीक्षा शुल्क : अराखीव ( खुला ) प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !