आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात , प्रसिद्ध करण्यात आलेली असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. ( Maharashtra tribal development recruitment for chaukidar post number of post vacancy – 478 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये चौकीदार ( गट ड ) रिक्त जागेच्या एकुण 478 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 18-38 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता 18-43 वर्षे दरम्यान .
परीक्षा शुल्क : अराखीव करीता 1000/- मागास / आ.दु.घ / दिव्यांग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक करीता शुल्क नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tdcwatchman या संकेतस्थळावर दि.06.05.2026 ते दि.27.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..