IBPS : IBPS मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 4455 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of banking personnel selaection Recruitment for probationary officer / Management Trainee Post , Number of Post Vacancy – 4455 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रोबेशनरी ऑफीसन (PO ) / मॅनेजमेंट ट्रेनी ( MT ) पदांच्या एकुण 4455 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for probationary officer / Management Trainee Post , Number of Post Vacancy – 4455 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/ या संकेतस्थळावर दिनांक 21.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये परीक्षा शुल्क तर SC / ST / PWD प्रवर्ग करीता 175/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026