RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Reserve bank of india recruitment for various post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अधिकारी ग्रेड बी – जनरल | 40 |
| 02. | अधिकारी ग्रेड बी – DEPR | 10 |
| 03. | अधिकारी ग्रेड बी – DSIM | 10 |
| एकुण पदांची संख्या | 60 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह कोणतीही पदवी / 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी .
पद क्र.02 साठी : अर्थशास्त्रात / वित्त मध्ये पदव्युत्तर पदवी / इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी ज्यांमध्ये अर्थशास्त्र / वित्त हे प्रमुख विषय असेल .
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह पदवी / गणित पदव्युत्तर पदवी + पीजी डिप्लोमा ( STATISTICS ) / पदव्युत्तर पदवी / समकक्ष अर्हता .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.04.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आदु.घ करीता 1003/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 118/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://opportunities.rbi.org.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..