SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत. ( Imdian Railway Mahabharati 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : विविध पदांच्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1644 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये ITI अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल..
वयोमर्यादा (age limit) : दि.05.05.2026 रोजी उमेदवाराचे वय 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल.
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026