SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitement for various post , Number of post vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी वाइस प्रेसिडेंट | 03 |
| 02. | सहाय्यक वाइस प्रेसिडेंट | 30 |
| 03. | वरिष्ठ स्पेशल एक्झिक्युटिव | 25 |
| एकुण पदांची संख्या | 58 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificatio ) : BE / B.TECH / BCA / BBA / MCA / MSC ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दिनांक 24.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026