ISRO : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( The Indian Space Research Organization Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 99 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 03 |
02. | सायंटिस्ट / अभियंता | 10 |
03. | तांत्रिक सहाय्यक | 28 |
04. | सायंटिफिक सहाय्यक | 01 |
05. | टेक्निशियन – ब | 43 |
06. | ड्राफ्टसमन – ब | 13 |
07. | सहाय्यक ( राजभाषा ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 99 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :
पद क्र.01 साठी : एम डी , एम बी बी एस
पद क्र.02साठी : 60 टक्के गुणांसह एम इ / एम टेक
पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.04 साठी : प्रथम श्रेणी बी.एस्सी
पद क्र.05 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय / एनएसी
पद क्र.06 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय / एनएसी
पद क्र.07 साठी : 60 टक्के गुणांसह कोणतीही पदवी उत्तीर्ण ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 09.10.2024 पर्यंत साद करायचे आहेत .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 750/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .