MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various post , Number of post vacancy – 792 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | सहायक प्राध्यापक ( गट ब ) – विविध विषय | 716 |
| 02. | सहाय्यक प्राध्यापक ( गट ब ) – विविध अतिविशेषीकृत विषय | 76 |
| एकुण पदांची संख्या | 792 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MD / MS / DNB , 01 वर्षे अनुभव ..
पद क्र.02 साठी : MD / DM / M.CH अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 19-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 साठी : ओपन ( खुला ) प्रवर्ग करीता 719/- रुपये तर मागास / अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ करीता 449/- रुपये ..
पद क्र.02 साठी : ओपन ( खुला ) प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ करीता 294/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 29.04.2025 पासुन ते दिनांक 19.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026