NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NMDC STEEL LTD. Recruitment for various post , number of post vacancy – 934 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post name ) : CE -02 , CE – 03 , CE – 04 , CE – 05 , CE – 06 , CE – 07 , CE – 08 , CE – 09 , CE – 10 अशा पदांच्या एकुण 934 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.टेक / बी.ई / डिप्लोमा / आयटी / सी.ए / एम.ए / एम.बी.ए / PGDM / पी जी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nmdcsp.formflix.com/ या संकेतस्थळावर दिनांक 08.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026