आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Atma Malik Education Sankul Recruitment for various post , Number of post vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक | 06 |
02. | आयटी / संगणक शिक्षक | 01 |
03. | लेखापाल | 02 |
04. | ग्रंथपाल | 01 |
05. | खरेदी अधिकारी | 01 |
06. | कॅन्टीन व्यवस्थापक / पर्यवेक्षक | 01 |
एकुण पदांची संख्या | 12 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ):
पद क्र.01 साठी : पीचडी / मास्टर इंजिनिअरिंग / M.SC / MA / B.ED
पद क्र.02 साठी : B.SC IT / BCA / MCA
पद क्र.03 साठी : M.COM & TALLY
पद क्र.04 साठी : B.LIB , M.LIB
पद क्र.05 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.06 साठी : हॉटेल मॅनेजमेंट
अर्ज प्रक्रिया : नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर अथवा मोहिल , पोस्ट – आघाल , तानसा जवळ ता. शहापूर जि.ठाणे -421603 या पत्यावर दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .
- राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती ..
- शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- दमण शिक्षण संचनालय अंतर्गत प्राथमिक शिक्षक / उच्च प्राथमिक शिक्षक पदांच्या 265 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- HURL : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमि.मध्ये 212 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- NABARD : ग्रामीण विकास बँकेत गट क संवर्गातील 108 जागेसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय , मुंबई आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .