आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Atma Malik Education Sankul Recruitment for various post , Number of post vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक | 06 |
| 02. | आयटी / संगणक शिक्षक | 01 |
| 03. | लेखापाल | 02 |
| 04. | ग्रंथपाल | 01 |
| 05. | खरेदी अधिकारी | 01 |
| 06. | कॅन्टीन व्यवस्थापक / पर्यवेक्षक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ):
पद क्र.01 साठी : पीचडी / मास्टर इंजिनिअरिंग / M.SC / MA / B.ED
पद क्र.02 साठी : B.SC IT / BCA / MCA
पद क्र.03 साठी : M.COM & TALLY
पद क्र.04 साठी : B.LIB , M.LIB
पद क्र.05 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.06 साठी : हॉटेल मॅनेजमेंट
अर्ज प्रक्रिया : नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे addhr.trust@atmamallkdhyanpeeth.com या मेलवर अथवा मोहिल , पोस्ट – आघाल , तानसा जवळ ता. शहापूर जि.ठाणे -421603 या पत्यावर दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026