पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 100 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab & sind bank recruitment for apprentice post , Number of post vacancy -100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ उमेदवार ( Apprentice ) पदांच्या एकुण 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता : खालील नमुद जाहीरात पहावी ..
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : बाल विकास सेवा योजना अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.31.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये + GST व मागास / अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये + GST अशी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !