MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत . ( MDA Royal International School , Latur Recruitment for Teaching & Non Teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचा तपशिल ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | लेखापाल | 02 |
02. | रेक्टर ( महिला / पुरुष ) | 05 |
03. | निवासी शिक्षक | 04 |
04. | शाळा बस चालक | 03 |
05. | सेवक | 10 |
एकुण पदांची संख्या | 24 |
शिक्षक संवर्ग पदांचा तपशिल ..
अ.क्र | शिक्षक संवर्ग |
01. | PGT ( Social Sci.) |
02. | PGT ( Eng _ |
03. | TGT ( Math ) |
04. | TGT ( primary teacher ) |
05. | Abacus teacher ( Math ) |
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदारांनी थेट मुलाखतीसाठी एमडीए शैक्षणिक परिसर लातूर नांदेड एनएच 361 कोल्पा पो.कासारखेडा ता.जि.लातुर , महाराष्ट्र 413531 या पत्यावर दि.05.11.2024 रोजी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..