BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 02.12.2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य गट क ) | 250 |
02. | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल गट क ) | 130 |
03. | दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) – गट ब | 233 |
04. | दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत – गट ब ) | 77 |
एकुण पदांची संख्या | 690 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमा ( Pay Scale ) :
पदनाम | वेतनमान |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य गट क ) | 41800-132300/- |
कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल गट क ) | 41800-132300/- |
दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) – गट ब | 44900-142400/- |
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत – गट ब ) | 44900-142400/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !