Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे . ( Mahanirmiti Recruitment for Technician -3 post , Number of post vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये तंत्रज्ञ ( Technician – 3 ) पदांच्या एकुण 800 जागेवर मेगा भरती राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक अर्हता : याबाबत सविस्तर अपडेट लवकरच जाहीर करण्यात येईल ..
अर्जाची प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे दि.26.11.2024 पासुन ऑनलाईन पद्धतीने https://mahagenco.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !