शासकीय रुग्णालय कोल्हापुर अंतर्गत गट ड संवर्गातील प्रयोगशाळा परिचर , शिपाई , मदतनिस , क्ष-किरण परिचर , रक्तपेढी परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Hospital Kolhapur Recruitmetn for Class D Post , Number of Post vacancy – 102 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा परिचर | 11 |
| 02. | शिपाई | 11 |
| 03. | मदतनीस | 01 |
| 04. | क्ष-किरण परिचर | 07 |
| 05. | रक्तपेढी परिचर | 04 |
| 06. | अपघात सेवक | 05 |
| 07. | बाह्यरुग्णसेवक | 07 |
| 08. | कक्षसेवक | 56 |
| एकुण पदांची संख्या | 102 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : प्रयोगशाळा परिचर पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी विज्ञान विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील . मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ..
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायल विसरु नका .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक असेल . तर राखीव प्रवर्ग करीता 43 वर्षापर्यंत अर्ज करता येईल . तर भुकंपग्रस्त / माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता 45 वर्षांपर्यंत अर्ज करता येईल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीात 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , तर माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rcsmgmc.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.10.2024 पासुन ते दिनांक 20.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !