महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 246 ) पदनाम , … Read more