महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण व महानिर्मिती व महावितरण कंपनीमध्ये तब्बल 27,179 पदे रिक्त आहेत . या रिक्त पदांवर महावितरण / महानिर्मिती व विद्युत पारेषण कंपनीकडुन पदभरती करण्यात येणार आहेत .विज कंपन्यांमध्ये मनुष्यबळांचा तुटवडा निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झालेला आहे .सदर रिक्त पदांवर पदभरती करण्यात येत आहेत .
सध्या व महावितरण कंपनीमध्ये 23,072 रिक्त जागा आहेत . तर महापारेषणमध्ये 1203 जागा रिक्त आहेत . तर महानिर्मितीमध्ये 1317 पदे रिक्त आहेत . त्याचबरोबर महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता पदांच्य 640 जागा तर महापारेषणमध्ये 259 पदे तर महानिर्मिती कंपनीमध्ये 646 पदे रिक्त आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत असल्याने सदर कंपनींना तात्काळ रिक्त पदांवर पदभरती करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
याच रिक्त पदांपैकी महाराष्ट राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीने 87 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली आहे . सदर पदभरती ही वीजतंत्री या पदासाठी राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमदेवार हा वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
याकरीता उमेदवारावाला अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु मंडळ कळवा महापारेषण ऐरोली संकुल ठाणे बेलापूर रोड ऐरोली नवी मुंबई या पत्त्यावर दि.22.02.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .महापारेशन पदभरती बाबतची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !