भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Bharat Petroleum Corporation Limited Recruitment for Graduate Apprentices And Technician Apprentice Post , Number of Post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 06 |
| 02. | तंत्रज्ञ /डिप्लोमा धारक प्रशिक्षणार्थी | 14 |
| एकुण पदांची संख्या | 20 |
पात्रता – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त भारती विद्यापीठ किंवा संस्थेकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर तंत्रज्ञ / डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांकरीता उमेदवार हा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्यकेशन / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकीमधील डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .तर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.13.02.2023 पर्यंत www.bharatpetroleum.com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकरण्यात येणार नाही . अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026