महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 661 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment for Assistant Engineer , Number of post vacacny – 661 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे –
- सहाय्यक अभियंता ( शाखा : मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , इन्स्टुमेंटेशन )
- कनिष्ठ अभियंता – ( शाखा : मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , इन्स्टुमेंटेशन )
पात्रता – मेकॅनिकल / प्रोडक्शन / पॉवर सिस्टम / इलेक्ट्रानिक्स / पॉवर / इन्स्टुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी / थर्मल / मेकॅनिकल / प्रोडक्शन इंडस्ट्रियल / कंट्रोल इंजिनिअरींग /टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा .
वयोमर्यादा – उमेदवारचे वय दि.17.12.2022 रोजी 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्ष सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.17.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता सहाय्यक अभियंता पदाकरीता 800 /- रुपये तर राखीव प्रवर्गाकरीता 600/- रुपये व कनिष्ठ अभियंता पदांसाठी खुला प्रवर्गाकरीता 500/- रुपये व राखीव प्रवर्गाकरीता 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !
- राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 20 हजार पदांसाठी पदभरती सुरु ; जाणुन घ्या शैक्षणिक अर्हतानुसार गुणदान पद्धती !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती !
- केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपुर येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती !