MAHAGENCO : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कपंनीमध्ये नियमित वेतनश्रेणीवर पदभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीत नियमित वेतनश्रेणीवर कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( mahanirmiti or mahagenco formerly is power generation company in the state of Maharashtra Recruitment for Junior Officer Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – कनिष्ठ … Read more

नोकरीची मोठी संधी : विविध पदांच्या 8,230 जागांसाठी पदभरती मेळावा ! Apply Now !

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राज्यातील खाजगी नियोक्ता पदांच्या सुमारे 8,230 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . भरती मेळाव्याच्या दिनांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील खाजगी कंपनीमध्ये पदभरती प्रक्रिया करीता महास्वयम … Read more

MAHAGENCO : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळ मध्ये 661 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 661 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment for Assistant Engineer , Number of post vacacny – 661 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – सहाय्यक अभियंता ( शाखा : मेकॅनिकल , … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलिस शिपाई / चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी मेगाभरती सुरु ! जिल्हानिहाय पदसंख्या पाहा .

महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती . अखेर या पदभरतीवरील स्थगिती राज्य शासनाकडुन उठविण्यात आलेली आहे .पोलिस संवर्गातील पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पोलिस शिपाई संवर्गातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच जिल्हातील रिक्त … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध पदांच्या 78000 जागांसाठी मेगाभरती जाहीर ! विभागानिहाय रिक्त पद पाहा .

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये मागील तीन वर्षांपासुन कोणतीही पदभरती प्रक्रिया झाली नसल्याने , राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे .शिवाय कोरोना महामारीमुळे तसेच राज्यातील सत्तांतरामुळे राज्यातील भरती प्रक्रियेला मुहुर्त लागत नव्हता .परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रिक्त पदांवर व रखडलेल्या पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यातचा मोठा निर्णय घेतला आहे . विभागनिहाय रिक्त … Read more