नोकरीची मोठी संधी : विविध पदांच्या 8,230 जागांसाठी पदभरती मेळावा ! Apply Now !

Spread the love

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राज्यातील खाजगी नियोक्ता पदांच्या सुमारे 8,230 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . भरती मेळाव्याच्या दिनांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

यामध्ये प्रामुख्याने राज्यातील खाजगी कंपनीमध्ये पदभरती प्रक्रिया करीता महास्वयम जॉब पोर्टलच्या माध्यमातुन भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत .यामध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण , त्याचबरोबर लिपिक , सेल्स ऑफिसन , कनिष्ठ सहाय्यक , अभियंता , नर्सिंग , डाटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ अधिकारी  अशा विविध पदांच्या जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये हे सर्व पदे हे कंत्राटी त्याचबरोबर कायमस्वरुपी पद्धतीने राबविण्यात येत आहेत .विभागानुसार भरती मेळावा पुढीलप्रमाणे आहे .

विभागाचे नावविभाग जिल्हामेळाव्याचे दिनांक
अमरावतीबुलढाणा26 ते 29 नोव्हेंबर 2022
अमरावतीअमरावती29 नोव्हेंबर 2022
नाशिकधुळे29 नोव्हेंबर 2022
नंदुरबारनंदुरबार29 ते 30 नोव्हेंबर
पुणेपुणे , सोलापुर , सातारा , कोल्हापुर , सांगली4 डिसेंबर 2022

अर्ज प्रक्रिया – उमेदवारांनी आपला अर्ज www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे . युजर नेम व पासवर्ड लॉगिन करुन आवश्यक पात्रता धारक पदावर अर्ज सादर करुन , मुलाखतीस / परीक्षेस हजर राहु शकता .अधिक माहीतीसाठी भरती मेळावा व जागांची संख्या पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

जाहिरात पाहा


Leave a Comment