MAHAGENCO : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कपंनीमध्ये नियमित वेतनश्रेणीवर पदभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीत नियमित वेतनश्रेणीवर कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( mahanirmiti or mahagenco formerly is power generation company in the state of Maharashtra Recruitment for Junior Officer Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – कनिष्ठ अधिकारी , एकुण पदांची संख्या -34

पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधारक असणे आवश्यक , मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे वय दि.17.02.2023 रोजी कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा अधिक असुन नये .तसेच मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल  तर माजी सैनिक व स्पोर्टपर्सन करीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया /  आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/magenjodec22/ या संकेतस्थळावर दि.17.02.2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात यईल , मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment