कर्मचारी निवड आयोग मार्फत एकुण 11,409 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . Staff Selectio Commission Recruitment For Multi Tasking Staff & Havaldar Post , Number of Post vacancy – 11,409 पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) – 10880 , हवालदार – 529
पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तर हवालदार पदाकरीता उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.ssc.nic.in या संकेतस्थळावर दि.17 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर कर्मचारी निवड पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडुन आवेदन शुल्क म्हणुन 100/- रुपये स्विकारले जातील .व मागासवर्गीय / माजी सैनिक व महिला उमेदवारांना शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !