Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 जागेवर महाभरती ; अर्ज करण्यास सुरुवात , करण्यात आली असून , पात्र / इच्छुक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Mahanirmiti Recruitment for Technician -3 Post , Number of post vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये तंत्रज्ञ – 3 पदांच्या एकुण 800 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Technician -3 Post , Number of post vacancy – 800 )
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक असेल .
हे पण वाचा : कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयाची अट ( Age Limit ) : दिनांक 01.10.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभतरी प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..