MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 3,129 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र राज्य विद्यंत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 3,129 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , पदसंख्या , पात्रता , आवेदन शुल्क इ. माहितीसाठी पुढीलप्रमाणे सविस्तर पदभरती जाहीरात पाहुयात .. यांमध्ये कार्यकारी संचालक … Read more

तलाठी पदांच्या 4,122 पदांसाठी जिल्हानिहाय नविन पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! अर्ज करायला विसरु नका !

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडून विभागनिहाय गट संवर्गातील तलाठी संवर्गातील रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे .वाढत्या महसुली सर्कल व वाढती लोकसंख्येनुसार तलाठी संवर्गातील काही पदे हे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत . यानुसार नाशिक विभागांमध्ये आता नव्याने 689 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली असून यापुर्वीच रिक्त असणारी पदे 646 आहेत असे … Read more