SBI SCO : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 100 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( sbi sco Bharati 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ट्रेड फायनान्स अधिकारी पदांच्या एकुण 100 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण , फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र ,अनुभव .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.30.04.2024 रोजी 23-32 वर्षे दरम्यान , मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.sbi.bank.in/ या संकेतस्थळावर दि.02.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..