श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..

Spread the love

श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shreeyash pratishthan chh. Sambhajinagar recruitment for various post , number of post vacancy – 38 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सिव्हिल अभियंता02
02.मेकॅनिकल अभियंता02
03.इलेक्ट्रिकल अभियंता02
04.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन03
05.कॉम्प्युटर अभियंता03
06.आर्टिफिशियल अँड मेकॅनिक लर्निंग03
07.गणित , केमिस्ट्री , फिजिक्स , इंग्रजी प्राध्यापक04
08.ग्रंथपाल01
09.लिपिक02
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक06
11.कामगार10
 एकुण पदांची संख्या38

अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे श्रीयश प्रतिष्ठान गट क्र.258 सातारा तांडा सातारा परिसर , छ.संभाजीनगर 431010 या पत्यावर अथवा adminpoly@sycet.org या मेलवर दि.23.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment