AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air force recruitment forcommissioned officer post , number of post vacancy – 336 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कमीशंड अधिकारी पदांच्या एकुण 336 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर बाँच निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | ब्रांच | पदसंख्या |
01. | फ्लाइंग | 30 |
02. | ग्राउंड ड्युटी ( तांत्रिक ) | 189 |
03. | ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) | 117 |
04. | फ्लाइंग | 10 % जागा |
एकुण पदांची संख्या | 336 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी ( Physics & Math ) सह व कोणत्याही शाखेतील पदवी 60 टक्के गुणांसह अथवा 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( Physics & Math ) सह उत्तीर्ण , 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / बी.कॉम / 60 टक्के गुणांसह BBA / BMS /BBS / CA / CMA / CS / CFA अथवा बी.एस्सी वित्त अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.04 साठी : NCC हवाई विंग वरिष्ठ डिव्हिजन सी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://afcat.cdac.in/AFCAT/ या संकेतस्थळावर दिनांक 02.12.2024 पासुन ते दि.31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/-+ GST रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारली जाईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !