SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of india recruitment for various post , number of post vacancy – 169 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – सिव्हिल ) | 43 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – इलेक्ट्रिकल ) | 25 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक ( इंजिनिअर – फायर ) | 101 |
| एकुण पदांची संख्या | 169 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण , अनुभव .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण , अनुभव .
हे पण वाचा : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : उमेदवार हे बी.ई / बी.ई /बी.टेक अर्हता , अनुभव
वयोमर्यादा ( Age Limit ) :
पद क्र.01 व 02 साठी : उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : उमेदवाराचे वय हे 21-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbiscooct24/ या संकेतस्थळावर दि.12.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !