CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal India Recruitment for various post , Number post vacancy – 640 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मायनिंग | 263 |
| 02. | सिव्हिल | 91 |
| 03. | इलेक्ट्रिकल | 102 |
| 04. | सिस्टम | 41 |
| 05. | E & T | 39 |
| एकुण पदांची संख्या | 640 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( संबंधित विषयात ) किंवा प्रथम श्रेणी बीई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर / आयटी / एमसीए , गेट 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.coalindia.in/ या संकेतस्थळावर दि.28.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026