सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of india Recruitment for various post , Number of post vacancy – 253 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्पेशालिस्ट ( आयटी व Oter Strems ) स्केल – IV | 10 |
| 02. | स्पेशालिस्ट ( आयटी व Oter Strems ) स्केल – III | 56 |
| 03. | स्पेशालिस्ट ( आयटी व Oter Strems ) स्केल – II | 162 |
| 04. | स्पेशलिस्ट ( आयटी ) | 25 |
| एकुण पदांची संख्या | 253 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक / एमसीए , अनुभव
पद क्र.02 साठी : कोणतीही स्पेशलायझेशनमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी / B.E / B.TECH / MCA , अनुभव .
पद क्र.03 साठी : कोणतीही स्पेशलायझेशनमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी / B.E / B.TECH / MCA , अनुभव .
पद क्र.04 साठी : B.E / B.TECH / MCA , अनुभव
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbimoct24/ या संकेतस्थळावर दि.03.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1003/- रुपये तर SC / ST / PWE / महिला प्रवर्ग करीता 206.50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..