माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mauli College of Pharmacy Recruitment for various post , Number of post vacancy – 09 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राध्यापक | 02 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 04 |
03. | लेक्चरर | 01 |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
05. | लिपिक | 01 |
एकुण पदांची संख्या | 09 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | प्राध्यापक | M.Pharm , PH.d |
02. | सहाय्यक प्राध्यापक | M.Pharm. |
03. | लेक्चरर | M.Pharm , Experience |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | D.Pharm / B.sc |
05. | लिपिक | पदवी , टायपिंग |
थेट मुलाखतीचा दिनांक / स्थळ : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दि.23.11.2024 रोजी Mauli College of Pharmacy , Tondar , Udgir – 413517 ,Latur सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !