शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Shivanjali Education Santha Recruitment for teacher , OS / Clerk post , number of post vacancy – 12 ) … Read more