IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक ( Clerk ) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS Recruitment for Clerk post , number of post vacancy – 11403 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 11403 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , संगणक ज्ञान ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.21.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment