जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( district court beed recruitment , number of post vacancy – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सफाईगार ( वर्ग – 4 ) रिक्त पदांच्या एकुण 02 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सातवी , शरीरदृष्टी सदृढ , मराठी , हिंदी लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 18-38 वर्षे दरम्यान तर राखीव प्रवर्ग करीता 18-43 प्रवर्ग करीता …
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक जिल्हा न्यायालय बीड नगर रोड बीड या पत्यावर दि.10.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026