ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO URSC recruitment for various post , number of post vacancy – 410 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 220 |
| 02. | तांत्रिक ( डिप्लोमा ) प्रशिक्षणार्थी | 120 |
| 03. | कमर्शियल प्रॅक्टिस प्रशिक्षणार्थी | 70 |
| एकुण पदांची संख्या | 410 |
आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा / कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा ..
नोकरीचे ठिकाण : बंगळूर ( कर्नाटक )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://web.umang.gov.in/ या संकेतस्थळावर दि.28.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026