माजी सैनिक सहयोगी संघटना अंतर्गत बुलडाणा व जळगाव येथे अधिकारी , तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , नर्स , सहाय्यक , महिला परिचर , लिपिक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS RECRUITMENT for various post , Number of post vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कार्यालय इन चार्ज | 01 |
02. | डेन्टल तंत्रज्ञ | 01 |
03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
04. | फार्मासिस्ट | 01 |
05. | नर्स | 01 |
06. | महिला परिचर | 01 |
07. | लिपिक | 02 |
एकुण पदांची संख्या | 08 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी : डेन्टल डिप्लोमा .
पद क्र.03 साठी : 10 वी / 12 वी विज्ञान अथवा बी.एस्सी मेडिकल लॅब तंत्रज्ञ
पद क्र.04 साठी : बी.फार्मसी / डी.फार्मसी
पद क्र.05 साठी : GNM डीप्लोमा
पद क्र.06 साठी : LITERATE , अनुभव
पद क्र.07 साठी : पदवी , अनुभव
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS Cell, HQ Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN 425203 या संकतस्थळावर दि.30.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !